E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
कवठे येमाई
, (वार्ताहर) : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती, सासू व नणंद पासून होणार्या छळाला कंटाळून एका विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोर्णिमा गणेश धोत्रे असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरकडील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे येथे राहणार्या पोर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश धोत्रे, सासू मंगल धोत्रे तसेच नणंद सोनाली ननवरे हे पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू केलेले जेवण जास्त बनवते ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणार्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी पोर्णिमा हिने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली.
पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी पोर्णिमा गणेश धोत्रे (वय २२ रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) हिचा मृत्यू झाला. याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय ५० डोंगरगाववाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे दोघे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) तर नणंद सोनाली लखन ननवरे (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गणेश व सासू मंगल धोत्रे या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहे.
Related
Articles
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे लोकल ट्रेन समोर आंदोलन
19 Apr 2025
बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवले
18 Apr 2025
अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीचे घर पेटवण्याचा प्रयत्न
20 Apr 2025
सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा
23 Apr 2025
अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार
22 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
वाहन उद्योग वेगात
3
भाजपची तामिळ खेळी
4
सुखधारांची प्रतीक्षा
5
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
6
राज-उद्धव एकत्र येणार?