E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
लोणी काळभोर, (वार्ताहर)
: घराच्या अंगणात खाटेवर झोपलेल्या एका शेतकर्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून, मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५ रा. वडाळे वस्ती, टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. रवींद्र काळभोर हे लोणी काळभोर येथील वडाले वस्ती येथे कुटुंबासोबत राहत होते. काळभोर हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळभोर हे घराच्या अंगणातील खाटेवर झोपत होते. दरम्यान, काळभोर हे नेहमीप्रमाणे सोमवारी (३१ मार्च) रोजी रात्री खाटेवर झोपले होते. मंगळवारी सकाळी काळभोर यांना उठविण्यासाठी आवाज दिला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरच्यांनी खाटेजवळ जाऊन पहिले असता, काळभोर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार चंद्रथर शिरगिरे, प्रदीप गाडे, सूरज कुंभार, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
Related
Articles
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
मानवी जीवन आणि नक्षत्रांचे उलगडले सहसंबंध
20 Apr 2025
उत्तर प्रदेशात खांदेपालट ३३ प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या
23 Apr 2025
वढेरा यांची पुन्हा ईडी चौकशी
18 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
6
ससूनचा अहवाल सादर