E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
पुणे
: मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना मोटार वाहन न्यायालयाने साधा कारावासासह २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी हा आदेश दिला.
दत्तात्रय सतीश टिपरे (वय २६) आणि राम कुमार भारती (वय ४६) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी दोघांची नावे आहेत. टिपरे यास ४ दिवस आणि २० हजार रुपयांचा दंड, तर भारती यास ३ दिवसांच्या कारावासासह २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोघांनाही १० दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मद्य पिऊन वाहन चालविताना वाहतूक पोलिसांना आढळून आले होते. त्यांची ब्रिथ नालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्यांनी नियमांपेक्षा जास्त मद्य प्राशन केले असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मोटार वाहन न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांनाही कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने त्यांना साध्या कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
Related
Articles
निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच
23 Apr 2025
हल्लेखोरांचा बंदोबस्त करा : राज ठाकरे
24 Apr 2025
तळे राखेल तो पाणी चाखेल !
22 Apr 2025
डॉ. सुश्रुत घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केला नाही
24 Apr 2025
भैरवनाथ महाराज यात्रेला आजपासून सुरुवात
21 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच
23 Apr 2025
हल्लेखोरांचा बंदोबस्त करा : राज ठाकरे
24 Apr 2025
तळे राखेल तो पाणी चाखेल !
22 Apr 2025
डॉ. सुश्रुत घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केला नाही
24 Apr 2025
भैरवनाथ महाराज यात्रेला आजपासून सुरुवात
21 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच
23 Apr 2025
हल्लेखोरांचा बंदोबस्त करा : राज ठाकरे
24 Apr 2025
तळे राखेल तो पाणी चाखेल !
22 Apr 2025
डॉ. सुश्रुत घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केला नाही
24 Apr 2025
भैरवनाथ महाराज यात्रेला आजपासून सुरुवात
21 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच
23 Apr 2025
हल्लेखोरांचा बंदोबस्त करा : राज ठाकरे
24 Apr 2025
तळे राखेल तो पाणी चाखेल !
22 Apr 2025
डॉ. सुश्रुत घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केला नाही
24 Apr 2025
भैरवनाथ महाराज यात्रेला आजपासून सुरुवात
21 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
वाहन उद्योग वेगात
4
भाजपची तामिळ खेळी
5
सुखधारांची प्रतीक्षा
6
राज-उद्धव एकत्र येणार?