E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
जिल्हा परिषदेचा उपक्रम
पुणे
: पुणे जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थिनींची पायपीट आता बंद होणार आहे. जिल्हा परिषदेने सायकल बँक उभी करण्याचा निर्णय घेतला असून या सर्व विद्यार्थिनींना आठवीचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत मोफत सायकल दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू केली जाणार आहे.
जिल्हा परिषद सायकल बँक स्थापन करणार आहेत. यामध्ये जमा होणार्या सायकली या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना दिल्य जातील. जोपर्यंत विद्यार्थीनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. तोपर्यंत या सायकली त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी घरी दिल्या जातील. आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनींना सायकली शाळेच्या सायकल बँकेमध्ये जमा कराव्या लागतील.
या सायकल बँकेविषयी माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, मुलींचे शिक्षण व्हावे तसेच त्यांची शाळेमधील उपस्थिती वाढावी. घर ते शाळा हे अंतर असल्याने अनेकदा शाळेमध्ये येण्यासठी उशीर होतो म्हणून मुली शाळेत येण्याचे टाळतात. मात्र, आता त्यांना सायकल उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांचा वेळ वाचेल. त्याचबरोबर शाळेमध्ये देखील वेळेवर त्या येतील.
परिणामी, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये देखील वाढ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवी या वर्गामध्ये शिकणार्या मुलींची संख्या सुमारे ३२ ते ३५ हजारापर्यंत आहे. तेवढ्या प्रमाणात सायकली सायकल बँकेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्व सायकली या जिल्हा परिषदेच्या असतील. शाळेमार्फत त्या विद्यार्थिनींना दिल्या जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
Related
Articles
रामबन आपत्ती प्रदेश जाहीर करा
23 Apr 2025
भाजपची तामिळ खेळी
20 Apr 2025
कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरूणाचा खून
21 Apr 2025
घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
24 Apr 2025
बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवले
18 Apr 2025
डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर काळाचा घाला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
भाजपची तामिळ खेळी
3
सुखधारांची प्रतीक्षा
4
वाहन उद्योग वेगात
5
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
6
राज-उद्धव एकत्र येणार?