E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
मुंबई
: जसप्रीत बुमरा आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार की नाही, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, बुमरा आणखी किमान दोन आठवडे मुंबईकडून सामना खेळणार नाही.बंगळुरूच्या ’सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बुमराहला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून फिटनेस क्लीअरन्स देण्यात आलेले नाही.तो ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर पाठीच्या खालच्या भागातील दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील खेळला नव्हता. बुमराच्या पुनरागमनासाठी तुम्ही वेळेची मर्यादा निश्चित करू शकत नाही. त्याला पूर्ण तंदुरुस्त होऊ द्या असे बीसीसीआयच्या अधिकार्याने म्हटले आहे.
बुमरा जून महिन्यात इंग्लंड दौर्यात कसोटी मालिका खेळेल का, याबाबत बीसीसीआय पूर्णपणे आश्वस्त नाही. बोर्डाच्या मते, तो पुनरागमनाच्या वाटेवर आहे. याचा अर्थ काय? तो शंभर टक्के तंदुरुस्त झाला याबाबत डॉक्टर, फिजिओ आणि स्वतः बुमरा यांच्यात एकमत झाले, तरच तो खेळू शकेल.आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात त्याच्या खेळण्याची शक्यता पुढील आठवड्यातील चाचणीनंतरच ठरणार आहे. आमच्या मते, तो एप्रिलच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात तंदुरुस्त घोषित होईल, असे हा अधिकारी म्हणाला.
Related
Articles
पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक
23 Apr 2025
नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली : फडणवीस
21 Apr 2025
ट्रम्प प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांकडून खटला दाखल
18 Apr 2025
इमारत कोसळून दिल्लीत ११ ठार
20 Apr 2025
दारूगोळा कारखान्यातून चोरली २२ काडतुसे
20 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक
22 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
वाहन उद्योग वेगात