E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे चोख प्रत्युत्तर
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
अणू कराराचा प्रस्ताव फेटाळला
तेहरान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला थेट धमकी दिली होती. येत्या काही दिवसांत अमेरिकेबरोबर अणू करार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्कवाढीला सामोरे जा, असा थेट इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला होता. मात्र, इराणने ट्रम्प यांच्या धमकीला न जुमानता जर इराणवर हल्ला झाल्यास, इराणी सैन्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत.इराणी सैन्याने देशभरात भूमिगत तळ बनवून तिथे ठेवलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी सज्ज केली आहेत. हे भूमिगत तळ देशावरील कोणत्याही मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार केले आहेत. दुसर्या बाजूला इराणच्या सर्वोच्च नेत्यानेही बदला घेण्याची धमकी दिली आहे.
गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेशी थेट चर्चेसही नकार दिला होता. मात्र, माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकन व इराणी अधिकारी चर्चा करत आहेत. इराण सहमत झाला नाही तर मोठे बॉम्बस्फोट होतील. हा बॉम्बस्फोट असा असेल की जो इराणने आजवर पाहिला नसेल. तसेच आम्ही त्यांच्यावर दुप्पट कर लादू. मी चार वर्षांपूर्वी असे केले होते.
मोठ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागेल
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खोमेनेई यांनी ट्रम्प यांच्या धमकीला सोमवारी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आमेरिकेने बॉम्ब हल्ले केले तर त्यांना तितक्याच मोठ्या हल्ल्यांना, सामोरे जावे लागेल. आमचे पूर्वीपासूनच अमेरिका व इस्रायलशी शत्रुत्व आहे. ते केवळ हल्ल्याची धमकी देतात. परंतु, अशा हल्ला होईल असे आम्हाला वाटत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही प्रयत्न केला, तर त्याला नक्कीच चोख प्रत्युत्तर मिळले. अमेरिकेने अनेकदा इराणमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी तसा प्रयत्न केला तर इराणी जनता स्वतः त्यास सामोरी जाईल.
Related
Articles
कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपविले जीवन
23 Apr 2025
श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू
20 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार
23 Apr 2025
राज्यपालांनी घेतली दंगलग्रस्तांची भेट
20 Apr 2025
अकोल्यात १० दिवसांआड पाणी
18 Apr 2025
कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपविले जीवन
23 Apr 2025
श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू
20 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार
23 Apr 2025
राज्यपालांनी घेतली दंगलग्रस्तांची भेट
20 Apr 2025
अकोल्यात १० दिवसांआड पाणी
18 Apr 2025
कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपविले जीवन
23 Apr 2025
श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू
20 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार
23 Apr 2025
राज्यपालांनी घेतली दंगलग्रस्तांची भेट
20 Apr 2025
अकोल्यात १० दिवसांआड पाणी
18 Apr 2025
कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपविले जीवन
23 Apr 2025
श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू
20 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार
23 Apr 2025
राज्यपालांनी घेतली दंगलग्रस्तांची भेट
20 Apr 2025
अकोल्यात १० दिवसांआड पाणी
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
वाहन उद्योग वेगात
3
भाजपची तामिळ खेळी
4
सुखधारांची प्रतीक्षा
5
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
6
राज-उद्धव एकत्र येणार?