E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नवी दिल्ली : द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश नागरिक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
अय्यर म्हणाले, एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणार्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने, शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतियांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश असून, येथे सर्वजण सोबत राहतात, असे अय्यर यांनी नमूद केले.
Related
Articles
निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच
23 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट
20 Apr 2025
पंजाबने बंगळुरूला ५ फलंदाज राखून नमविले
20 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप
22 Apr 2025
गाझातील हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू
19 Apr 2025
’मनावर आवर घातला की जगणे सुंदर होते’

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
वाहन उद्योग वेगात
3
भाजपची तामिळ खेळी
4
सुखधारांची प्रतीक्षा
5
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
6
राज-उद्धव एकत्र येणार?