E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला दौर्यावर
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
मुंबई : आयपीएल २०२५ नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवल्या जाणार आहेत. एका वृत्तानुसार, एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल. टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. विशेष म्हणजे पुरुष संघासोबत महिला संघही ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. पण ती फेब्रुवारी २०२६ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० खेळेल.
टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. याची सुरुवात २२ मार्च रोजी झाली आणि अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाईल. आयपीएलनंतर टीम इंडिया या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारताचा पुरुष आणि महिला संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळेल. बातमीनुसार, पुरुष संघाची एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा एकदिवसीय सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेचे सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवले जातील.
महिला संघ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये १५ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी टी-२० सामने खेळले जातील. यानंतर एकदिवसीय मालिका सुरू होईल. यानंतर एक कसोटी सामना देखील खेळता येईल. बॉर्डर गावसकर ट्रॉफी संपल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौर्याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. त्या कसोटी मालिकेसोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौराही पूर्ण केला असेल अशी अटकळ होती. पण आता व्हाईट बॉल मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे, तो पुन्हा ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्याच्या आशा बळावल्या आहेत. विराट आणि रोहित दोघांनीही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण ऑस्ट्रेलिया दौर्यावर होणार्या एकदिवसीय मालिकेसाठी दोघांचीही निवड होऊ शकते. रोहित शर्मा हा एकदिवसीय संघाचा कर्णधारही आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर तो भारतीय संघाचा कर्णधार असेल अशी अपेक्षा आहे.
एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक -
पहिला एकदिवसाचा सामना, पर्थ, १९ ऑक्टोबर
दुसरा एकदिवसाचा सामना, अॅडलेड, २३ ऑक्टोबर
तिसरा एकदिवसाचा सामना, सिडनी, २५ ऑक्टोबर
टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
पहिला टी-२०, कॅनबेरा - २९ ऑक्टोबर
दुसरा टी-२०, मेलबर्न - ३१ ऑक्टोबर
तिसरा टी-२०, होबार्ट - २ नोव्हेंबर
चौथा टी-२०, गोल्ड कोस्ट - ६ नोव्हेंबर
पाचवा टी-२० सामना, ब्रिस्बेन - ८ नोव्हेंबर
महिला टी-२० मालिकेचे वेळापत्रक - पहिला टी-२०, १५ फेब्रुवारी - सिडनी
दुसरा टी-२०, १९ फेब्रुवारी - मनुका ओव्हल, कॅनबेरा
तिसरा टी-२०, १ फेब्रुवारी - अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
महिला एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
पहिला एकदिवसाचा सामना, २ फेब्रुवारी - अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
दुसरा एकदिवसाचा सामना, २७ फेब्रुवारी - बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट
तिसरा एकदिवसाचा सामना, १ मार्च - सिटीपॉवर सेंटर, मेलबर्न
Related
Articles
नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली : फडणवीस
21 Apr 2025
अभिनेत्रीने राजेश्वरी खरातचे धर्मांतर
22 Apr 2025
वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढण्याची मागणी
19 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
’दिशा कृषी उन्नतीची’ उपक्रम शेती क्षेत्राला दिशा देणारा
22 Apr 2025
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
2
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
3
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
4
वाहन उद्योग वेगात
5
भाजपची तामिळ खेळी
6
राज-उद्धव एकत्र येणार?