E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
कराची
: पाकिस्तानातील कराची येथील मालीर तुरुंगात एका ५२ वर्षांच्या भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. गौरव राम आनंद असे या मच्छिमाराचे नाव आहे. त्याने तुरुंगातील स्वच्छागृहात गळफास लावून घेतला, अशी माहिती तुरुंग अधीक्षक अर्शद हुसैन यांनी दिली.मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कारागृहाच्या डॉक्टरांनी आनंद यास मृत घोषित केले. त्याचे पार्थिव ईधी ट्रस्टच्या शवागारात हलवण्यात आले आहे. शासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आनंद फेब्रुवारी २०२२ पासून मालीरच्या तुरुंगात बंद होता. सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानने त्यास अटक केली होती. भारत-पाकिस्तानकडून दरवर्षी अशा मच्छिमारांची सुटका केली जाते. भारताचे बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील असतात. ईधी फाऊंडेशन, अन्सार बर्नी वेल्फेअर ट्रस्ट आणि सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १९० भारतीय मच्छिमार अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.
Related
Articles
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
तहव्वूर राणाला भारतात आणले
11 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
तहव्वूर राणाला भारतात आणले
11 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
तहव्वूर राणाला भारतात आणले
11 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
तहव्वूर राणाला भारतात आणले
11 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
विश्वासही द्या (अग्रलेख)
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस