E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
देशातील अणुऊर्जा क्षमता पाच वर्षात वेगाने वाढणार
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
नवी दिल्ली
: देशातील अणुऊर्जेची स्थापित क्षमता सध्याच्या ८.१८ गीगावॅट वरून २०२९-३० पर्यंत १३ गीगावॅट वर पोहोचेल आणि २०३२ पर्यंत सर्व मंजूर प्रकल्प पूर्ण झाल्यावर ती २२.५ गीगावॅट पर्यंत वाढेल. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरूवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली.
जितेंद्र सिंह म्हणाले, या अर्थसंकल्पात आण्विक मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. मला खात्री आहे की येणार्या काळात, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे. याची इतिहास देखील नोंद घेईल. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अणु क्षेत्रात खाजगी सहभागाला परवानगी दिल्याने अणु क्षमतेत जलद गतीने वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यासाठी अणु क्षेत्रात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग आणि भागीदारी सुलभ करण्यासाठी कायदेविषयक बदलांचा पाठपुरावा केला जात आहे.
सिंह पुढे म्हणाले, भविष्यासाठी इष्टतम ऊर्जा मिश्रणासाठी सर्व उपलब्ध ऊर्जा स्रोतांचा लाभ घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहकांना किमान किंमतीत वीज मिळेल. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा संक्रमण धोरणाचा एक भाग म्हणून अणुऊर्जेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सरकारने २०४७ पर्यंत १०० गीगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्याचे सिंग यांनी सांगितले.
Related
Articles
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
दूरसंचार सेवा महागणार
09 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
कर्नाटक हापूसच्या हंगामास उशीर
10 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
दूरसंचार सेवा महागणार
09 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
कर्नाटक हापूसच्या हंगामास उशीर
10 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
दूरसंचार सेवा महागणार
09 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
कर्नाटक हापूसच्या हंगामास उशीर
10 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
दूरसंचार सेवा महागणार
09 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
कर्नाटक हापूसच्या हंगामास उशीर
10 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
विश्वासही द्या (अग्रलेख)
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस