E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
येरवडा कारागृहात गाडे याचा मुक्काम वाढला
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
न्यायालयीन कोठडीत वाढ
पुणे
: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याने त्याचा येरवडा कारागृहात मुक्काम आता वाढला आहे. न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला. स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या आवारात एका प्रवासी तरुणीवर २५ फेब्रुवारी रोजी गाडे याने अत्याचार केला. त्यानंतर या प्रकरणात आरोपी गाडेला अटक करण्यात आली. गाडेची डीएनए चाचणी झाली असून, त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. डीएनए अहवाल मिळाल्यानंतर लवकरच त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. गाडेला कारागृहात भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती देखील त्याचे वकील वाजेद खान-बिडकर यांनी केली आहे. त्याला खटल्याबाबत काही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित तरुणीच्या वतीने वकील श्रीया आवले उपस्थित होत्या. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे केली आहे.
Related
Articles
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट
09 Apr 2025
विरह नको म्हणून;पत्नीची आत्महत्या
09 Apr 2025
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट
09 Apr 2025
विरह नको म्हणून;पत्नीची आत्महत्या
09 Apr 2025
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट
09 Apr 2025
विरह नको म्हणून;पत्नीची आत्महत्या
09 Apr 2025
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट
09 Apr 2025
विरह नको म्हणून;पत्नीची आत्महत्या
09 Apr 2025
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस