E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक डॉ. जय भट्टाचार्य यांची नियुक्ती झाली आहे. सिनेटने त्यांची नियुक्ती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आरोग्य विषयक धोरणाचे भट्टाचार्य प्राध्यापक आहेत. मंगळवारी त्यांच्या नियुक्तीसाठी सिनेटमध्ये मतदान झाले. त्यांच्या बाजूने ५३ तर विरोधात ४७ मते पडली. दरम्यान, गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी शिफारस केली होती. ते रॉबर्ट केनेडी यांच्या नेशन मेडिकल रिसर्च संस्थेशी संलग्न आहेत. नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन मौलिक ठरले आहे. त्याची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. त्यामुळे त्यांची नियक्ती आरोग्य संस्थेवर करण्यात आली आहे.
Related
Articles
प्रदूषण कमी करण्यासाठी ’फॉग कॅनॉन’चा वापर
04 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
‘कोसली’ला द्वितीय भाषेचा दर्जा देण्याची बीजेडीची मागणी
03 Apr 2025
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
07 Apr 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे समाजाचे ध्रुवीकरण : सोनिया

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा