E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भूपेश बघेल यांच्यावर सीबीआयची कारवाई
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
निवासस्थानासह ६० ठिकाणी छापे
रांची : महादेव बेटिंग अॅपशी संबंधित प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासह ६० ठिकाणांवर छापे घातले. छत्तीसगढसह भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीत सीबीआयने एकाचवेळी कारवाई केली.
या कारवाईवरुन बघेल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सीबीआयची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बघेल यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजपकडून केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातो. छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना सट्टेबाजीचे व्यसन लावले जात आहे. याबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या असून, आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यानुसार, सीबीआय कारवाई करत असल्याचे साय यांनी सांगितले.
दरम्यान, सीबीआयच्या पथक काल सकाळी बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई निवासस्थानी दाखल झाले. तसेच, त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी बघेल यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.
Related
Articles
पंबन पुलाचे उद्घाटन
07 Apr 2025
“नरेंद्र मोदीच २०२९ ला पंतप्रधान होणार”
08 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस