E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
मुंबई : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एमपीएससीच्या परीक्षांची उत्तरे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची न ठेवता पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) उत्तरे विस्तृत स्वरूपाची बंधनकारक करण्यात येणार आहेत. ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असावी, या लोकांच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनीही प्रोत्साहन देऊ नये. विद्यार्थ्यांसह पालकांनीही भविष्याचा वेध घेण्यासाठी या बदलाचा स्वीकार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यूपीएससीच्या परीक्षा या विस्तृत स्वरूपाच्या असतात. तर एमपीएससीच्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या असतात. त्यामुळे महाराष्ट्र्ाचे विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे सरकारने जाणीवपूर्वक एमपीएससीच्या परीक्षा विस्तृत स्वरूपाच्या करण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला. त्या वर्षापासूनच त्या विस्तृत स्वरूपाच्या घेण्यात येणार होत्या. मात्र, त्यावेळी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय होईल, असे म्हणणे त्यावेळी येऊन भेटलेल्या परीक्षार्थींचे होते. त्यामुळे त्यावेळीच २०२५ पासून परीक्षा विस्तृत स्वरूपाच्या उत्तराच्या असतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो निर्णय परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही मूठभर कोचिंग क्लासवाले त्यांच्या स्वार्थासाठी हा पॅटन नको म्हणून मुलांना उचकावण्याचा प्रयत्न करतात; सभागृहातील सदस्यांना विनंती आहे की, आपली मुले जास्तीत जास्त संख्येने यूपीएससीमध्ये गेली पाहिजेत याचा विचार करून एमपीएससीच्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या असाव्या या मागणीला खतपाणी घालू नये. त्यामुळे यावर्षीपासून परीक्षा विस्तृत स्वरूपाच्या होतील, असे फडणवीस म्हणाले. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
Related
Articles
...तर पीएमपीच्या चालक-वाहकांवर होणार कारवाई
08 Apr 2025
तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्यांवर गुन्हा
06 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
जगातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाचे पंतप्रधान मोदींकडून उदघाटन
06 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वारांना चिरडले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
4
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
5
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
6
मलेशियातील आगीत १०० जखमी