E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
लंडन : रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ युक्रेनमधील वन्य प्राणी आणि पक्ष्यांनाही बसली आहे. युद्धातून बचावलेल्या पाच सिंहाचे पुनर्वसन ब्रिटनमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंड येथील प्राणी संग्रहालयात त्यांचे पुनर्वसन केले आहे. युद्धभूमीवरुन त्यांची नुकतीच सुटका केली होती. त्यात एक आफ्रिकन सिंह रोरी, अमिना, लिरा आणि वंदा यांना या महिन्यात १२ तासांचा प्रवास करुन प्रथम बेल्जियम येथे नंतर इंग्लंड येथे आणले, यानंतर सिंहीण युनाला ऑगस्टमध्ये आणले. एक सिंहीण जखमी आहे. पायाला जखम झाल्यामुळे तिला चालता येत नाही. पाचही सिंह युक्रेनच्या सीमेवर होते. त्यांना बेकायदा आणले होते. एक व्यक्ती त्यांचे पालनपोषण करत होती. रशियाने हल्ला केल्यानंतर सिंहांना त्याने वार्यावर सोडले होते. अखेर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची युद्धभूमीवरून सुटका करुन ब्रिटनमध्ये आणले आहे.
Related
Articles
जैस्वालने घेतला मुंबई संघ सोडण्याचा निर्णय
05 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात