E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कुणाल कामरा याला समन्स
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, कामरा याने एक आठवड्याची मुदत मागितली आहे.कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे म्हटले आहे. त्यावरुन, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कामरा यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांसह महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. दुसरीकडे, कामरा याच्यावर कारवाई करण्यासाठी महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअॅपद्वारे कामरा याला समन्स बजावताना काल सकाळी ११ वाजता चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. कामरा याने सोमवारी रात्री उशिरा चार पानी पोस्ट करत माफी मागणार नाही, असे म्हटले होते. तसेच, पोलिसांना सहकार्य करेन, असेही म्हटले होते. कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामरा याने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. कामराने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला होता; त्या स्टुडिओची शिंदे यांच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली होती.
Related
Articles
मोटारकार चालकाने दुचाकीवरील दोघांना नेले फरफटत
01 Apr 2025
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश
05 Apr 2025
राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार
02 Apr 2025
तंदुरुस्ती चाचणीच्या सकारात्मक अहवालानंतर जसप्रीत बुमरा मुंबईच्या संघात परतणार
05 Apr 2025
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत गदारोळ
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा