E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दिशा सालियनच्या वडिलांची पोलिसांत तक्रार
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशाच्या वडिलांनी पोलिस सहआयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशा मागणीचा अर्ज दिशाचे वडील सतीश सालियन यांनी नुकताच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते.
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही पोलिस आयुक्तालय कार्यालयात लेखी तक्रार (एफआयआर) दाखल केली असून गुन्हे शाखेने ती स्वीकारली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती, सूरज पांचोली आदींचा समावेश आहे. यासोबतच, अन्यही काही पोलिस अधिकार्यांची नावे आहेत. ही तक्रार एफआयआर म्हणून नोंदवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासोबतच, मालवणी पोलिस स्टेशनशी संबंधित कोणताही अधिकारी किंवा पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकार तपास करू शकत नाही, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
Related
Articles
डॉ. तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार
23 Apr 2025
भगवद् गीता, नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांचा जागतिक गौरव
19 Apr 2025
सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरा
24 Apr 2025
भारतात वर्षाला ८० हजार नोकर्या
22 Apr 2025
नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली : फडणवीस
21 Apr 2025
बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवले
18 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
2
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
3
वाहन उद्योग वेगात
4
भाजपची तामिळ खेळी
5
सुखधारांची प्रतीक्षा
6
राज-उद्धव एकत्र येणार?