E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दिव्यांग महिलेला न्याय देण्यासाठी दोन मजले खाली उतरले न्यायाधीश
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
अपघात प्रकरणात १५ लाख देण्याचे आदेश
पुणे
: ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेचा प्रत्यय नुकताच शिवाजीनगर न्यायालयात दिसून आला. न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाच्या अनेक पायर्या चढाव्या लागत असतात. मात्र, अपघातात अपंगत्व आलेल्या एका शेतमजूर गरिब महिलेला न्याय देण्यासाठी न्यायाधीश चक्क दोन मजले उतरून खाली आले. महिलेचे म्हणणे ऐकून घेत त्यांना १५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. अन् न्याय देखील मिळवून दिला.
सुनिता अनिल गायकवाड असे अपंग शेतमजूर महिलेचे नाव आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये वारजे भागातील माई मंगेशकर रुग्णालय परिसरातून रस्ता ओलांडत असताना सुनिता यांना भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात त्यांना अपंगत्व आले. या प्रकरणात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी वकील स्मिता पाडोळे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला.राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर आणि वकील अतुल गुंजाळ यांच्या पॅनल पुढे हा दावा तडजोडीसाठी ठेवला होता.
राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी सुनिता या रिक्षामधून शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील नवीन इमारतीसमोर आल्या. मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना दुसर्या मजल्यावर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर आणि वकील अतुल गुंजाळ दुसर्या मजल्यावरून खाली उतरले. नवीन इमारतीसमोर रिक्षात असलेल्या गायकवाड यांची विचारपूस केली. वकील स्मिता पाडोळे यांच्यामार्फत गायकवाड यांनी त्यांचे म्हणणे पॅनेल पुढे मांडले. सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांनी आस्थेने चौकशी करुन न्यायालयीन प्रक्रिया मार्गी लावली. वकील पाडोळे यांना वकील शीतल शिंदे आणि वकील स्नेहा भोसले यांनी सहकार्य उत्तम केले.
Related
Articles
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली
03 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली
03 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली
03 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली
03 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री