E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
प्रशांत कोरटकर भारताबाहेर पळाल्याचा दावा
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
कोल्हापूर
: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा तसेच प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा भारताबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने कोरटकर दुबईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे. यावरच आता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना इंद्रजीत सावंत म्हणाले, अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटक व्हायला हवी होती. या प्रकरणाला एक महिना पूर्ण होत आला. कायद्याचे संरक्षण नसताना आणि गुन्हे दाखल असताना देखील असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो, हे तर गृहखात्याचे अपयश आहे. शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मासाहेबांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये, कोणतीतरी यंत्रणा आहे. ही या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
Related
Articles
नव्या फौजदारी कायद्याचा प्रभावी वापर करा
05 Apr 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री