E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सराईतांकडून चार पिस्तुलांसह आठ काडतुसे जप्त
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
पुणे
: दहशत पसरवण्यासाठी हत्यारे बाळगणार्या सराईतांकडून चार पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने वाघोली परिसरात ही कारवाई केली असून, याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तडीपार गुंडाचादेखील समावेश आहे.तडीपार गुंड अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, बकोरी फाटा, वाघोली), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, गोकुळ पार्क, बकोरी फाटा, वाघोली), गोपाळ संजय यादव (वय २४, वाघोली) आणि देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, मारुती आळी शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तडीपार गुंड वाघोलीतील एका सोसायटीत साथीदारांसह राहत असून, त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूले व काडतुसे असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव आणि अनिल कुसाळकर यांना खबर्याकडून मिळाली. त्यावरून, खंडणी विरोधी पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत चार पिस्तुलांसह आठ काडतुसे जप्त केली.आरोपी गोपाळ यादव याच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, अमन पटेल याच्याविरुद्ध अहिल्यानगर येथे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. इशाप्पा पंदी, देवानंद चव्हाण यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी पटेल याला तडीपार करण्यात आले आहे. आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक गौरव देव, सहायक फौजदार सुनील पवार, अनिल कुसाळकर, चेतन आपटे, आजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राऊत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related
Articles
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
तिहार कारागृह आता दिल्लीबाहेर
01 Apr 2025
कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सुविधा
30 Mar 2025
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
05 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
तिहार कारागृह आता दिल्लीबाहेर
01 Apr 2025
कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सुविधा
30 Mar 2025
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
05 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
तिहार कारागृह आता दिल्लीबाहेर
01 Apr 2025
कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सुविधा
30 Mar 2025
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
05 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
तिहार कारागृह आता दिल्लीबाहेर
01 Apr 2025
कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सुविधा
30 Mar 2025
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
05 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!