E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गणेशखिंड रस्त्यावर बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या टपावरुन पडल्याने मदतनीस तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी बस चालकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.
संकेत देवीदास चैलवाल (वय २९, रा. मासोद, जि. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी बसचालक बबलू हमीदमियाँ मक्तेवाले (वय ३३, रा. हुडगी, जि. बिदर, कर्नाटक) याला अटक केली. याबाबत पोलीस कर्मचारी विकास इंगळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी बस गणेशखिंड रस्त्याने शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास मुंबईहून हैद्राबादकडे निघाली होती. गणेशखिंड रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता संस्थेजवळ कमान आहे. कमानीजवळ लटकणारी वायर बसच्या टपावर अडकल्याने बसमधील मदतनीस संकेत याला बसचालक बबलू याने टपावर अडकलेली वायर काढण्यास सांगितले.
बसचालक बबलू याने गणेशखिंड रस्त्यावर बस थांबविली. संकेत टपावर चढला. बस कमानीतून बाहेर नेत असताना बसचालक बबलू याने अचानक जोरात ब्रेक दाबला, टपावर चढलेला संकेत तोल जाऊन रस्त्यात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संकेतला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.
चौकशीत बसचालक बबलूने बसचा ब्रेक दाबल्याने टपावरुन पडल्याची माहिती मिळाली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी बबलू याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करत आहेत.
Related
Articles
रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा
04 Apr 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
शेअर बाजारात हाहाकार; १,३९० अंकांची पडझड
02 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
5
नववर्षाचा सृष्टिसंकेत
6
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट