E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भूमाफियांकडून ६४ हजार एकर बेकायदा जमीन हस्तगत : आदित्यनाथ
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
लखनौ : उत्तर प्रदेशात २०१७ पासून रेंगाळलेली ३३ लाख महसुली प्रकरणे निकाली काढून भूमाफियांनी बळकावलेली ६४ हजार एकर बेकायदा जमीन हस्तगत करून मूळ मालकांना ती देण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मिहीपूरवा येथे नवीन तहसील इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना योगी यांनी जमिनीशी संबंधित बाबींमध्ये न्याय आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात ३३ लाखांहून अधिक महसुली वाद होते, ज्यात जमीन फेरफार, सीमांकन आणि वापर हक्कांच्या प्रकरणांचा समावेश होता. अशा रेंगाळलेल्या प्रकरणांमुळे वारंवार वाद, हिंसाचार आणि बेकायदा जमीन हडप होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते. आधीच्या सरकारांनी गैरव्यवहार आणि बेईमानी वाढू दिली, त्यामुळे गरिबांना न्यायाची आशा उरली नाही. मात्र, उपविभागीय अधिकार्यांपासून सर्व प्रशासकीय स्तरावरील प्रकरणे निकाली काढण्यासाठी आम्ही कालमर्यादा निश्चित केल्या. भूमाफियाविरोधी टास्क फोर्सच्या माध्यमातून भूमाफियांविरोधात सरकारने केलेल्या कारवाईमुळे ६४ हजार एकर बेकायदा ताब्यात घेतलेली जमीन जप्त करण्यात आली. संबंधित मूळ मालकांना ही जमीन ताब्यात देण्यात येत आहे.
Related
Articles
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
28 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
3
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
4
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
5
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
6
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?