E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पूरक पोषण आहार योजना नागरी भागातही राबवणार
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
मुंबई : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेप्रमाणेच पूरक पोषण आहार योजनेसाठी निधी वाढवून देण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. तसेच, पूरक पोषण आहार योजना ही आदिवासी विभागाप्रमाणे आता नागरी भागातही राबविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याबाबत केंद्राकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेत चित्रा वाघ आणि संजय कोडके यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. राज्यात २०१७ मध्ये अंगणवाडी लाभार्थ्यांना प्रतिदिन ८ रुपये, स्तनदा व गर्भवती मातांसाठी ९.५० रुपये आणि कुपोषित बालकांसाठी १२ रुपये प्रमाणे लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. मात्र, २०१७ नंतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव वाढले असून इंधन, वाहतूक जीएसटी या सर्व बाबींचा विचार करता हा दर परवडणारा नाही. त्यात वाढ करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, त्या लाभार्थ्याना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे वाघ यांनी प्रश्नाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणले. पूरक पोषण आहार आणि अमृत आहार योजना याच्यात तफावत ठेवू नये. त्यास समान निधी देण्यात यावा, अशी मागणीही वाघ यांनी केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले. तटकरे म्हणाल्या की, अमृत आहार योजना आणि पोषण आहार योजना या दोन स्वतंत्र योजना आहेत.
Related
Articles
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
01 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
01 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
01 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
01 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान