E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सह्याद्री बँक गैरव्यवहार दोन महिन्यांत कारवाई करा : राम शिंदे
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
मुंबई : माथाडी तसेच हातगाडी खेचणार्या कामगारांसाठी स्थापन केलेल्या सह्याद्री बँकेतील गैरव्यवहाराची दोन महिन्यांत चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश सभापती राम कदम यांनी शुक्रवारी दिले. सदस्य विक्रम काळे, श्रीकांत भारतीय, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतलेल्या या लक्षवेधीला उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दोन महिन्यांत कारवाई करून लेखा परीक्षणही करण्यात येईल; तसेच, आवश्यकता भासल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान, सह्याद्री सहकारी बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने यांच्या विरोधात तक्रारी असून लॉकर्स तसेच फर्निचर खरेदी करणे, नोकर भरती अशा अनेक मुद्यांवर खर्च केला आहे. माथाडी कामगारांची बँक अक्षरशः लुटली असून या बँकेवर १० प्रकारचे आरोप आहेत. यात ८३ अन्वये चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगून देखील तब्ब्ल १९२ दिवस ही कारवाई पडून होती, असे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई कधी होणार असून येथील भ्रष्ट अध्यक्षाला अपात्र घोषित करणार का? त्यांच्यावर फौजदारी खटला भरणार का? असे विचारले असता मंत्री बाबासाहेब पाटील यांनी करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरु असल्याचे सांगत ८३ ची चौकशी करून दोन महिन्यांत कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
Related
Articles
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करा
28 Mar 2025
जनसंवाद सभेमुळे नागरिक व प्रशासनातील संवाद वाढेल
26 Mar 2025
आयपीएलमुळे इंग्लंड दौर्याआधी भारतीय संघासमोर अडचण
26 Mar 2025
उन्नाव प्रकरण पीडितेची सुरक्षा कायम राहणार
26 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)