E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अंदाजपत्रकी अधिवेशनाचा समारोप २६ मार्चला
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीमध्ये निश्चित झाल्याप्रमाणे विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचे कामकाज २६ मार्चपर्यंत चालणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे अधिवेशन आज (शुक्रवारी) गुंडाळण्यात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू असून २६ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज जाहीर करण्यात आले होते. मात्र, काल अधिवेशनाच्या कामकाजात अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने अधिवेशनाचे कामकाज आज गुंडाळण्यात येईल, अशी जोरदार चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती. त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने खुलासा करण्याची मागणी केली.त्यावर सभागृहाचे कामकाज हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पूर्ण केले जाणार आहे. अखेरच्या आठवड्यात राज्यघटनेवर चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
भूकंपबळींची संख्या एक हजारांवर
30 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
28 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
भूकंपबळींची संख्या एक हजारांवर
30 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
28 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
भूकंपबळींची संख्या एक हजारांवर
30 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
28 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
भूकंपबळींची संख्या एक हजारांवर
30 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
28 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत