E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सुनील छेत्रीमुळे भारताचा जबरदस्त विजय
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
शिलॉग
: दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतररष्ट्रीय निवृत्ती मागे घेत दिमाखदार पुनरागमन केले. त्याने भारताच्या मालदीव विरुद्धच्या शानदार विजयात एक गोल करत आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. बुधवारी झालेल्या मैत्री सामन्यात भारतानेमालदीवला ३-० असे नमवले.
या शानदार विजयासह भारताची सलग १२ सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिकाही खंडीत झाली. भारताने आक्रमक खेळ करत मालदीवला दडपणात ठेवले. ३५ व्या मिनिटाला राहुल भेकेने शानदार गोल करत आघाडी मिळवून दिल्यानंतर लिस्टन कोलाको याने ६६ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर ४० वर्षीय छेत्रीने अप्रतिम कौशल्य सादर करताना ७७ व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय स्पष्ट केला. हा छेत्रीचा ९५ वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.हा भारताचा गेल्या १६ सामन्यांतील पहिला विजय ठरला, हे विशेष. याआधी भारताने नोव्हेंबर २०२३ मध्ये २०२६ सालच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरी सामन्यात कुवेतविरुद्ध १-० असा आपला अखेरचा विजय मिळवला होता.
Related
Articles
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
पीडित तरुणीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
28 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत