E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
औरंगजेबाच्या कबरीवरून वाद; समाजमाध्यमावरील ५०६ पोस्ट हटवल्या
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
आठ जणांविरोधात कारवाई
छत्रपती संभाजीनगर
: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद उफाळला असून, पोलिसांनी समाजमाध्यमावर करडी नजर ठेवली आहे. कबरीवरून समाजमाध्यमावर करण्यात आलेल्या ५०६ वादग्रस्त पोस्ट पोलिसांनी हटवल्या असून, ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावरील पोस्ट तपासणीसाठी शहरात १० आणि ग्रामीण भागात ८ पोलिस २४ तास तैनात करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणार्यावर सिटी चौक, जिन्सी, जवाहरनगर, सिडको, वाळूज एमआयडीसी या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
’छावा’ चित्रपटाचे पोस्टर लावून संभाजीनगरमधील दोन तरुणांनी मंगळवारी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. जोहेब शोएब पठाण आणि तौफिक अहमद इद्रीस या २ तरुणांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. विक्रोळीमधील पार्कसाईट पोलिसांनी अरबाज खान नावाच्या तरुणाला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती.
Related
Articles
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
02 Apr 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत
27 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत