E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजौरीत रुग्णालयास आग
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
राजौरी/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) मंगळवारी अचानक आग लागली. या घटनेनंतर १५० हून अधिक रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अधिकार्यांनी मंगळवारी दिली.राजौरीतील जीएमसीच्या तळघरात काल सकाळी अचानक आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे सहाय्यक संचालक हिमांशू गुप्ता यांनी दिली.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीनंतर रुग्णालय परिसरात आगीचे प्रचंड लोट दिसत होते. तर, सर्वत्र धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण शोधले जात आहे, असे राजौरीचे उपायुक्त अभिषेक शर्मा यांनी यांनी सांगितले. शर्मा यांनी रुग्णालयात भेट देतानाच पाहणी केली. तसेच, रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील ओपीडीसह अन्य सर्व सेवा तातडीने पूर्ववत करण्याबाबत आमचे प्राधान्य असेल, असेही शर्मा म्हणाले.
Related
Articles
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा
04 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात