E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नीलम गोर्हे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव फेटाळला
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आणलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी फेटाळून लावला. शिवसेनेचे अनिल परब यांनी यावर चर्चेची मागणी लावून धरली. विरोधकांनीही चर्चेची मागणी करत गदारोळ केला. मात्र, सभापतींनी चर्चेची मागणीही फेटाळून लावली.
राज्य विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ५ मार्च रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती गोर्हे यांच्या विरोधात दहापेक्षा अधिक सदस्यांची स्वाक्षरी घेऊन अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. या ठरावावर सभापती शिंदे यांनी त्यांचे निवेदन सादर केले.
ठराव चर्चेला आणण्यापूर्वी १४ दिवस आधी तो दाखल करावा लागतो. त्यांनतर ठराव दाखल करणार्या १० सदस्यांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा करायची असते. विधिमंडळाच्या नियमात हा ठराव बसत होता. त्यामुळे विरोधकांची यावर चर्चेची मागणी होती. मात्र, विरोधकांच्या सूचनेत स्पष्टता नाही. त्यामुळे विरोधकांची ही सूचना विचारात घेता येणार नाही, असे म्हणत सभापती शिंदे यांनी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला.
Related
Articles
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
03 Apr 2025
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
02 Apr 2025
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!