E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे आदेश
पुणे : नागपूर हिंसाचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या आदेशानुसार शहरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुध्दा पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला. या वादातून दगडफेक, तसेच वाहने जाळण्याची मोठी दृर्घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी ६० ते ७० जणांना ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना घडामोडींवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना सुध्दा देण्यात आल्या आहेत.
Related
Articles
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
ट्रम्प यांनी जगावर लादले ‘प्रत्युत्तर शुल्क’
04 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
ट्रम्प यांनी जगावर लादले ‘प्रत्युत्तर शुल्क’
04 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
ट्रम्प यांनी जगावर लादले ‘प्रत्युत्तर शुल्क’
04 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
ट्रम्प यांनी जगावर लादले ‘प्रत्युत्तर शुल्क’
04 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात