E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवल्याने दमानिया संतप्त
मुंबई : सतीश भोसले याने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने त्याला शिक्षा द्या; पण घर का जाळले? हे योग्य नाही, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला.
दमानिया यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सतीश भोसले याचे घर जाळले, खूप वाईट वाटले. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसर्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप चुकीचे आहे. सतीश याने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळले? हे योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Related
Articles
इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई : जिल्हाधिकारी
15 Mar 2025
इंडसइंड बँकेची घसरगुंडी
17 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने गिलची मागितली माफी
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?