E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात पोलिसांकडून लाठीमार
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
पुणे : गायक हनी सिंगच्या खराडी येथील कार्यक्रमात नियोजनापेक्षा जास्त गर्दी झाल्याने पोलिसांचा मोठा गोधंळ उडाळा. दरम्यान गर्दी नियंत्रणात आणताना पोलिसांकडून प्रवेशद्वारावरच लाठीमार करण्यात आला.
खराडी परिसरात धुळीवंदन सणानिमित्त हनी सिंगचा लाईव्ह कॉन्सर्ट होत आहे. पण या लाईव्ह कॉन्सर्टला पोलिसांनी केलेल्या नियोजनापेक्षा अधिक गर्दी आल्याने गोंधळ उडाला. हनी सिंगच्या कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. गर्दीला आवरताना पुणे पोलीस हतबल झाले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली. या घटनेचा चित्रफिती समाज माध्यमावर प्रसिध्द झाली होती. हनी सिंगच्या कार्यक्रमाला शेकडो तरुण-तरुणी आले होते.हनी सिंगचा कार्यक्रमा दरम्यान प्रवेशद्वाराजवळ चाहत्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता. पोलिसांनी तरुणांना आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडला आणि लगेच गर्दीचा मोठा लोंढा आतमध्ये शिरला.ही गर्दी इतकी झाली की पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
Related
Articles
धायरीत कचरा प्रकल्पास आग
17 Mar 2025
शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!
14 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
बदलापुरातील प्रदुषणकारी २४ कंपन्यांवर कारवाई
18 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी