E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
४० जणांची सुखरुप सुटका
राजकोट : गुजरातमधील राजकोट शहरात शुक्रवारी सकाळी एका १२ मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण जखमी आहेत. तर, इमारतीत अडकलेल्या ४० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
१५० फूट रिंग रोड परिसरात अटलांटिस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत काल सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.या आगीत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सहायक पोलिस आयुक्त बी.जे. चौधरी यांनी सांगितले.
आगीची माहिती मिळता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली.मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. कल्पेश लेउवा आणि मयूर ल्युवा अशी त्यांची नावे आहेत. मात्र, तिसर्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. विशेष म्हणजे, मृतांपैकी दोघे बाहेरचे होते. काही कामानिमित्त ते इमारतीत आले होते, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
15 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
संत तुकाराम कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ अर्ज
10 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
15 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
संत तुकाराम कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ अर्ज
10 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
15 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
संत तुकाराम कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ अर्ज
10 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
15 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
संत तुकाराम कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ अर्ज
10 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)