E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
दुबई : भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. धनश्रीशी घटस्फोटाच्या बातम्या थांबल्या नव्हत्या आणि चहलच्या अफेअरच्या चर्चा जरा जास्तच रंगू लागल्या. चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडले होते तेव्हा दोघेही एकत्र दिसले होते. दरम्यान, धनश्री वर्माचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती भावनिक झालेली दिसत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. युजवेंद्र चहलनेही एका पोस्टद्वारे स्पष्ट केले होते की, तो आणि धनश्री सध्या एकत्र नाहीत. मात्र, दोघांनीही या मुद्द्यावर उघडपणे स्पष्ट बोलणे टाळले. आता, नवीन डेटिंगच्या चर्चेत धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये ती भावनिक झाली. खरंतर, ’बी हॅपी’ चित्रपट पाहिल्यानंतर धनश्री बाहेर आली आणि तिने सांगितले की, मी भावनिक होत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काही लोक धनश्रीच्या भावनिक वक्तव्याचा संबंध चहलच्या अफेअरच्या अटकळीशी जोडला. महविश आणि चहल हे दोघेही एका हॉटेलमध्ये एकत्र दिसले, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आली.
Related
Articles
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन
12 Mar 2025
काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार
15 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन
12 Mar 2025
काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार
15 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन
12 Mar 2025
काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार
15 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन
12 Mar 2025
काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार
15 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)