E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
जेजुरी
, (वार्ताहर) : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणार्या भाविकांसाठी सोमवारपासून खंडोबा मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. वस्त्र संहितेचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून, त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.यापुढे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. आता पुरूष आणि महिला भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणार्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. त्यामुळे, आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांना पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावे लागणार आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी राज्यभरातील अनेक मंदिरांत वस्त्र संहिता जारी करण्यात आली आहे. आता पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे असणार्या खंडोबा मंदिरात देखील वस्त्र सहिंता लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ५२८ मंदिरांत वस्त्र सहिंता लागू करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य जपणे हाच आमचा उद्देश असून, यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
Related
Articles
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)