E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आत्मनिर्भरतेसाठी महिला शक्तीचा जागर
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
जागतिक महिला दिन
पुणे
: आज महिला विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत. महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचबरोबर शहरी भागातील महिला विविध क्षेत्रात नोकरी करतात. मात्र आजही ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना रोजगाराचा मोठा प्रश्न उभा आहे. या महिलांचे सक्षमीकरणाबरोबरच आत्मनिर्भर करण्यासाठी घेरा सिंहगड येथील आतकरवाडीतील चौंडाई देवी महिला बचतगटाने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनाबरोबरच बचतगटातून त्यांना कर्ज देण्याची सोयदेखील केली आहे. त्यामुळे अनेक महिलांना आपल्या छोट्या व्यवसायाचे विस्तारीकरण करता आले आहे. आदिवासी महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण हे खर्या अर्थाने महिला दिनाचे यश ठरू शकते.
स्त्री शक्ती म्हणजे रणरागिणी असे म्हटले जाते. आदिवासी समाज आपल्या गौरवशाली परंपरा जपत, महिला सक्षमीकरणासाठी पुढे येत आहे. घेरा सिंहगड येथील आतकरवाडीतील शारदा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी चौंडाई देवी महिला बचतगटाची स्थापना केली. या बचतगटामार्फत होतकरू महिलांना नवीन व्यवसाय, व्यवसायाचे विस्तारीकरणासाठी कर्ज दिले जाते. स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाबरोबरच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आरोग्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी याच महिला पुढे येतात. बचत गटात एकूण ११ महिला सदस्या कार्यरत आहेत, असे बचतगटाच्या अध्यक्षा शारदा पवार यांनी सांगितले.
सेवा सहयोग संस्थेच्या स्वयंसेविका पूजा सांगळे म्हणाल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातील महिलांना विविध फराळ बनविण्यापासून ते शिलाईकाम करण्याचे मोफत प्रशिक्षण आमच्या संस्थेच्या वतीने दिले जाते. महिला आपल्या स्तःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करतो. महिला सक्षम झाली, तर ती आपले कुटुंब पुढे नेते. त्यामुळे महिला सक्षम झाल्यास खर्या अर्थाने महिला दिन
साजरा होईल.
महिला सक्षमीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांशी जोडली गेले आहे. त्यांच्या समस्यांचे मूळ शोधून त्यांना सक्षम करणे हाच आमचे उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांना काम करण्याची तळमळ असते. मात्र ग्रामीण भागात जास्त काम नसल्याने त्यांचा वेळ वाया जातो. त्यासाठी आम्ही त्यांच्यातील कौशल्य ओळखून शिवणकाम हे मोफत शिकवतो. त्यांना कापडी पिशव्या, विविध कपड्यांची कटिंग करून शिवणकामासाठी देतो. त्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळतो. त्याचबरोबर त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी समाज माध्यमाचा वापरदेखील शिकविला जातो. त्यामुळे महिला दिन एका दिवसापुरता साजरा न करता वर्षभर विविध उपमक्रमांनी आम्ही साजरा करतो.
-पूजा सांगळे, स्वयंसेविका, सेवा सहयोग संस्था
महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहिती आणि लाभ आदिवासी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधन आणि जनजागृती मोहीम येत्या काळात आम्ही राबविणार आहोत. शिक्षण, आरोग्यासाठी विशेषतः काम करणार आहोत.
-शारदा पवार, अध्यक्षा, चौंडाई देवी महिला बचतगट
Related
Articles
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)