E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कृषी उत्पादन निर्यात वाढीच्या दृष्टीने आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
पुणे
: जिल्ह्यात कृषी उत्पादन निर्यात वाढीच्या दृष्टीन पीकनिहाय क्लस्टर तयार करून विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमांतून नियोजन करून आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची कृषीविषयक योजनांच्या अंमलबजावणी व नियोजनाबाबत आढावा बैठकीत दिली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, विविध कृषी संशोधन केंद्र, यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषी निर्यातदार आदि उपस्थित होते.
या बैठकीत फलोत्पादन पिकामधील क्षेत्र वाढ, नैसर्गिक व सेंद्रीय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे, शेतमालाच्या निर्यातीमध्ये वाढ करणे आदि बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील केळी, ऊस, द्राक्ष, डाळिंब, आंबा, तेलबिया, कडधान्य, तृणधान्य उत्पादक शेतकर्यांनी उत्पादकता वाढ निर्यातवृद्धी संदर्भात येणार्या अडचणी शासनांकडून आवश्यक असणारी मदत याबाबत मुद्यांवर चर्चा करण्यात आली.ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. उसातील पाचट व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन बेणे यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रतिनिधींनी सांगितले. फळपिकांच्या बाबतीत यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, नवीन वाणांचा वापर, शीतगृह सुविधा आवश्यक असल्याचे फलोत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
Related
Articles
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)