E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राज्यात आरोग्यविषयक खर्चाचे सर्वेक्षण होणार
Wrutuja pandharpure
08 Feb 2025
पुणे
: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘कुटुंबांचा आरोग्य विषयक’ होणारा खर्च या विषयावर सर्वेक्षण होणार आहे. या पाहणीअंतर्गत आयुक्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई कार्यालयामार्फत जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीपर्यंत माहिती गोळा करण्यात येत आहे. निवड झालेल्या कुटुंबाकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबांचा आरोग्य विषयक होणार्या खर्चाबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणीनंतरच्या निष्कर्षापासून केंद्र व राज्य शासनास आरोग्य सेवा सुधारणा व नियोजनासाठी तसेच त्याबाबत धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे.
ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रूग्णालय, दवाखान्यांतून मिळणार्या उपचारांवर होणार खर्च, कुटुंबांचा आरोग्य विषयक होणारा खर्च सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणार्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहितीगोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणातंर्गत कुटुंबांची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि मागील ३६५ दिवसांमध्ये रूग्णालयात दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधूल करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी होते.
राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची ाहे. या घरभेटीसाठी येणार्या पुणे विभागातील सर्व कर्मचारी, अन्वेषक यांचे नाशिक येथे प्रशिक्षण झाले आहे.नमूना तत्वांवर निवडण्यात आलेल्या घटकांतील कुटुंबांकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोक संख्येकरीत अंदाजित केले जातील. सर्वेक्षणासाठी घरी येणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबिय व संबंधित व्यक्तीनी सहकार्य करण्याचे आवाहन उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी केले आहे.
Related
Articles
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा