E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पाच लाख ‘लाडक्या बहिणी’ अपात्र
Wrutuja pandharpure
08 Feb 2025
दीड लाख बहिणींनी स्वतःहून घेतली माघार
मुंबई
, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी करण्याचे काम जोरात सुरू असून, आत्तापर्यंत तब्बल पाच लाख बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. १ लाख ६० हजार महिलांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले असून, पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा सत्ताधारी महायुतीला निवडणुकीत झाला. निवडणुकीपूर्वी योजनेसाठी आलेले अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले. त्यामुळे लाभार्थींची संख्या २ कोटी ४० लाखांच्या पुढे गेली होती. निवडणुकीनंतर मात्र लाभार्थींची छाननी सुरू झाली आहे. अपात्र ठरणार्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत आहे. कारवाईच्या भीतीने अनेक महिला स्वतःच योजनेतून बाहेर पडत आहेत. गेल्या महिनाभरात तब्बल पाच लाख अपात्र भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. यातील तब्बल दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या. तर १ लाख १० हजार महिला ६५ वर्षांवरील असल्याने या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी मोटार असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या १ लाख ६० हजार महिलांनी स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेतले असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. छाननी करण्याचे काम पुढेही सुरू राहणार असून अपात्र ठरणार्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
Related
Articles
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीसह पत्नीची आत्महत्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
4
गाडेचा मोबाईल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
5
लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!
6
पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी