E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयागराजमधील संगमात स्नान
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
गंगा मातेला दूध आणि साडी केली अर्पण
प्रयागराज
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केले.भगव्या रंगाचे कपडे, घातले होते. हातावर आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा मंत्रोच्चाराच्या आणि समवेत मोदींनी संगमात डुबकी मारली. स्नानानंतर,सूर्याला अर्घ्य अर्पण करून, सुमारे ५ मिनिटे मंत्र जपत सूर्यपूजा केली. संगम नाक्यावर गंगेची पूजा करताना गंगा मातेला दूध आणि साडी अर्पण केली.
संगममध्ये स्नान केल्यानंतर मोदींनी समाजमाध्यमांवर लिहिले - आज महाकुंभातील पवित्र संगममध्ये स्नान करून मीही कोट्यवधी लोकांप्रमाणे धन्य झालो आहे. गंगा माता सर्वांना असीम शांती, ज्ञान, सौहार्द आणि चांगले आरोग्य देवो.
गंगेची पूजा केल्यानंतर मोदी बोटीने थेट अरैल घाटावर पोहोचले. तिथून दिल्लीला रवाना झाले. मोदींच्या संगम स्नानादरम्यान मुख्यमंत्री योगी देखील तिथे उपस्तिथ होते. मोदी प्रयागराजमध्ये दोन तास राहिले. महाकुंभात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम मर्यादित ठेवला. ते कोणालाही भेटले नाहीत.
मोदींचे विमान सकाळी १०.३० वाजता दिल्लीहून बामरौली विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान विमानतळावरून हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचले. तिथून त्यांचा ताफा अरैलच्या व्हीआयपी घाटावर पोहोचला. पुढे योगींसोबत बोटीने ते संगमला पोहोचलो. पंतप्रधानांच्या भेटीमुळे, मेळ्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. संगम परिसरात निमलष्करी दलही तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांचा ५४ दिवसांत महाकुंभाला हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते १३ डिसेंबर रोजी तिथे गेले होते.
Related
Articles
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीसह पत्नीची आत्महत्या
10 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा