E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्लामाबाद, रावळपिंडीत राहणार्या अफगाणी नागरिकांची हकालपट्टी होणार
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
इस्लामाबाद
: पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीत राहणार्या आणि नोंदणी झालेल्या अफगाणिस्ताच्य नागरिकांना मायदेशी पाठवण्याची योजना सरकारने आखली आहे. ज्यांची ओळख पटली आहे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाने अफगाणिस्तानच्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याचे आदेश दिले असले तरी त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, असे डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. घुसखोरांची हकालपट्टी करण्यासाठीं पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अनेक बैठका नुकत्याच घेतल्या आहेत. एका बैठकीला लष्कर प्रमुख जनरल सईम आसिम मुनीर उपस्थित होते. तेव्हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान कार्यालयाने
स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात ज्यांची ओळख पटली आहे आणि ज्यांच्याकडे अफगाणिस्तानचे नागरिकत्व आहे. अशांवर प्रथम कारवाई केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसंदर्भातील संस्थेने अफगाणिस्तानच्या नागरिकांना परत पाठवण्यास तूर्त बंदी घातली होती. पण, ज्यांच्याकडे नागरिकत्वाची ओळखपत्रे आहेत त्यांना मायदेशी पाठवले जाईल, अशी भूमिका पाकिस्तानच्या सरकारने घेतली आहे. ज्या नागरिकांकडे नाेंंदणीकृत ओळखपत्र आहे. तसेच जे कायद्याने राहात आहेत. त्यांच्यावर दुसर्या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानात नोंदणीकृत ओळखपत्र असलेले १० लाख ३० हजार आणि आणि नागरिकत्व ओळखपत्र असलेले ७ लाख अफगाणिस्तानचे नागरिक राहात आहेत.
Related
Articles
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
भूगर्भातील उच्च वीज वाहिन्याचा धोका
14 Mar 2025
किरकोळ बाजारात लिंबू दहा रूपये! मागणी वाढली; आवक घटली
18 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?