E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
प्रसंगाचे भान ठेवावे
एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत.
एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल?
सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसर्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसर्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.
उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, हे हंस गोल गोल काय नेत आहेत? कासव रागावले. ते हंसाला म्हणणार होते- या मूर्खांना एवढेही समजत नाही का? त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.
तात्पर्य : समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.
--------------
अँँकर : सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची?
मनोहर : पावसाळ्याची भीती वाटायची.
अँकर : ते कसं?
मनोहर : रात्रभर पडणारा पाऊस, सकाळी शाळेत जातांना नेमका बंद व्हायचा.
ट्रेन मध्ये बसलेली महिला त्यांच्या लहान मुलाला सारखे-सारखे सांगत होत्या. ’सोन्या..., खा लवकर लवकर नाहीतर, हा गाजराचा हलवा त्या काकांना देऊन टाकेन!’ शेवटी समोर बसलेले काका वैतागून म्हणाले, अहो वहिनी, काय करायचं ते लवकर ठरवा, तुमच्या हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!
-------------
काचेला पारा लावला की आरसा तयार होतो..
पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो.
------------
बेरोजगारला समानार्थी शब्द सांगा...
उत्तर
आमचे युवा नेते, आमचे कट्टर समर्थक
आमचा ढाण्या वाघ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
भावासारखा मित्र, गावची बुलंद तोफ
तालुक्यातील वादळ, भावी सरपंच
भावी नगरसेवक, आमचे काळीज
आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक
आमचे आधारस्तंभ, खंबीर युवा नेतृत्व
तालुक्याची शान,
आमचे आशास्थान
भले खायला भातावर आमटी का नसंना...
Related
Articles
गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात पोलिसांकडून लाठीमार
15 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
15 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
5
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?