E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मतपत्रिका आणि व्हिडीओ सुरक्षित ठेवा
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
सर्वोच्च न्यायालायचा आदेश : चंडीगढ महापौर निवडणूक
नवी दिल्ली : चंडीगढ महापालिका निवडणुकीतील मतपत्रिका आणि निवडणूक प्रक्रियेचा व्हिडीओ सुरक्षित जतन करुन ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला दिले. आता पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चंडीगढ महापालिका निवडणुकीत मतपत्रिकांत फेरबदल करण्यात आला असा आरोप आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी केला होता. ‘आप’चे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या अर्जावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा पीठासमोर सुनावणी पार पडली.
लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही...
निवडणूक प्रक्रियेचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये रिटर्निंग अधिकारी मतपत्रिकेवर फेरफार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. जे काही घडले ते पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देणार नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले. मतपत्रिका आणि कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे जतन करुन ठेवा, असे आदेशही त्यांनी दिले. चंडीगढच्या महापौरपदासाठी 30 जानेवारी रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजप उमेदवार मनोज सोनकर यांनी ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार यांचा पराभव केला होता. सोनकर यांना 16, कुमार यांना 12 मते पडली. तर, 8 मते अवैध ठरली.
Related
Articles
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
12 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
4
गाडेचा मोबाईल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
5
लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!
6
पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी