E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आरोप सिद्ध झाल्यास राजकारणासोबत झारखंडही सोडेन
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
रांची : माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असून, मी निर्दोष आहे. जर माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले, तर राजकारणासोबत झारखंडही सोडेन, असे आव्हान झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपला दिले. यावेळी आपल्या अटकेची स्क्रिप्ट अगोदरच लिहिली असून, राजभवनचाही त्यात सहभाग होता, असा आरोपही त्यांनी केला.
झारखंडचे नवीन मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यादरम्यान, हेमंत सोरेन यांनी सभागृहात भाषण करताना सांगितले की, भाजप आदिवासींचा द्वेष करते. जे जंगलात होते, त्यांनी जंगलातच राहिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. हे लोक आम्हाला अस्पृश्य मानतात. म्हणून आम्ही अद्याप पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही अश्रूही ढाळणार नाही. आम्ही आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. त्यांच्या प्रत्येक कटाला उत्तर दिले जाईल
देशात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांना 31 तारखेच्या रात्री अटक करण्यात आली आहे. 31 जानेवारीची रात्र ही देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात काळी रात्र म्हणून लिहिली जाईल. ही घटना घडवण्यात राजभवनचाही कुठेतरी सहभाग आहे, असे मला वाटते. दरम्यान,सोरेन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली होती.
Related
Articles
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा