E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबईचे २५० विमान प्रवासी तुर्कियेत ४४ तास अडकले
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
वैद्यकीय आणीबाणीसह तांत्रिक बिघाडाचा फटका
मुंबई
: लंडन ते मुंबई प्रवास करणार्या विमानात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुंबईकडे येणार्या व्हर्जिन अटलांटिक कंपनीच्या २५० प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. सुमारे ४४ तास त्यांना तुर्कियेच्या विमानतळावर थांबून राहावे लागल्याची घटना घडली. जेवण पुरविले नाही. तसेच एकाच स्वच्छतागृहाचा वापर करता आला, अशी तक्रार प्रवाशांनी केली.
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून विमानाने २ एप्रिल रोजी उड्डाण केले होते. मात्र, वैद्यकीय आणीबाणीमुळे ते तुर्कियेच्या दियारबकीर विमानतळाकडे वळविण्यात आले. विमान उतरल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी विमानतळावर अडकून पडले. प्रवाशांनी सांगितले की, आम्हाला फरशीवर बसावे लागले. तसेच चादरी, शाकाहारी जेवण देखील दिले नाही. त्याचा आम्हाला प्रचंड त्रास झाला. कंपनीच्या प्रवक्त्याने खुलासा केला की, गुरुवारी प्रवाशांना हॉटेल आणि खाद्यपदार्थ पुरविण्यात आले. दरम्यान, विमानतळावर २५० प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री सर्व प्रवासी मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
Related
Articles
भारताने पाकिस्तानसोबत असणारे सर्व संबंध तोडले पाहिजेत : सौरव गांगुली
27 Apr 2025
वाहनांच्या सुट्या भागाच्या निर्यातीत वाढ
02 May 2025
हैदराबादचा चेन्नईविरुद्ध 5 फलंदाज राखून विजय
26 Apr 2025
वाचक लिहितात
28 Apr 2025
पहलगामध्ये परदेशी पर्यटकांची उपस्थिती
28 Apr 2025
राजस्तानातून १०९ पाकिस्तानी नागरिक हद्दपार
29 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
छुप्या युद्धाचा भाग
2
शिबिरातले मंथन काँग्रेसला पूरक?
3
व्यापारयुध्द शमलेले नाही
4
सोन्याचे दर आकाशात
5
‘भाषायुद्धा’त सरकारची माघार (अग्रलेख)
6
सावरकरांचा अपमान करु नका