E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तंदुरुस्ती चाचणीच्या सकारात्मक अहवालानंतर जसप्रीत बुमरा मुंबईच्या संघात परतणार
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
लखनऊ
: ऑस्ट्रेलिया दौर्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुखापतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकलेला जसप्रीत बुमरा आयपीएल पासूनही दूर आहे. तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कधी दिसणार? हा प्रश्न आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. आता बुमराच्या तंदुरुस्तीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
४ एप्रिलला लखनऊ विरुद्धच्या सामन्यासह जसप्रीत बुमरा ७ एप्रिलला बंगळुरुविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणीच्या प्रक्रियेतून जात आहे. तो फिटनेस टेस्ट पास करून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होईल, अशी आशा आहे. बीसीसीआयने वैद्यकीय अहवाल पाहून परवानगी दिल्याशिवाय तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार नाही.आयपीएलच्या यंदाच्या हंगामता मुंबई इंडियन्सची सुरुवातच खराब झाली. पहिल्या दोन सामन्यात पराभवानंतर संघाने तिसर्या सामन्यात पहिला विजय मिळवला. बुमरा हा संघाची मोठी ताकद आहे. पण आता आणखी दोन सामने बुमराशिवाय खेळावे लागणार असल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला हा मोठा धक्काच आहे. आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराने आतापर्यंत १६५ घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर हे अनुभवी गोलंदाज संघाकडून मैदानात उतरताना दिसते. याशिवाय विग्नेश पुथुर आणि अश्वनी कुमार या युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. अनुभवी गोलंदाजांच्या तुलनेत या दोघांनी खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले आहे.
Related
Articles
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
नक्षत्रांचे मानवी जीवनात प्रतिबिंब
18 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
नक्षत्रांचे मानवी जीवनात प्रतिबिंब
18 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
नक्षत्रांचे मानवी जीवनात प्रतिबिंब
18 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
नक्षत्रांचे मानवी जीवनात प्रतिबिंब
18 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!