E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेकदेशांवर कर लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. यूबीएसच्या अहवालानुसार, यामुळे महागाईत पाच टक्के वाढ होऊ शकते. तसेच जीडीपी वाढीवरही याचा परिणाम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे अमेरिका जगाच्या कानाकोपर्यातून अन्नपदार्थ आयात करते. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, जगातील प्रत्येक लहान-मोठे देश अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवू इच्छितात.
अमेरिकन बाजारपेठेतील बहुतेक वस्तू या आयात केल्या जातात. अगदी देशातील पिण्याचे पाणीदेखील आयात केले जाते. बहुतेक अन्नपदार्थ शेजारच्या मेक्सिको आणि कॅनडातून येतात. नवीन टॅरिफ या दोन्ही देशांना लागू होणार नाहीत. मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, तर कॅनडा तिसर्या क्रमांकावर आहे. यापूर्वी चीन हा अनेक वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचे संबंध बिघडले आहेत.
अमेरिकेत आयात होणारे अन्नपदार्थ
अमेरिका आपल्या शेजारी कॅनडामधून मशरूम, गोमांस, डुकराचे मांस, मासे, लॉबस्टर, खेकडे, कॅनोला तेल, गहू, कॉर्न, ओट्स, बार्ली आणि मॅपल सिरप आयात करते. त्याचप्रमाणे टोमॅटो, अॅव्होेकॅडो, शिमला मिरची, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, काकडी, ब्रोकोली, टरबूज, आंबा, शतावरी, लिंबू, कांदा, पालक, लेट्यूस, अक्रोड आणि साखर हे प्रामुख्याने मॅक्सिकोमधून आयात केले जाते. सफरचंदाचा रस आणि गोठलेले मासे चीनमधून येतात. द्राक्षे आणि पोल्ट्री चिलीमधून तर कच्ची कॉफी कोलंबियामधून येते. अमेरिका आपले बहुतांश पाणी फिजीमधून आयात करते. अमेरिकेत बहुतेक मेंढ्यांचे मांस ऑस्ट्रेलियामधून येते, तर संत्र्याचा रस ब्राझीलमधून आयात केला जातो.
न्यूझीलंडमधून होतो दुधाचा पुरवठा
या बरोबर, कोस्टा रिका हा अमेरिकेचा सर्वात मोठा अननस पुरवठादार आहे. कॉफी बीन्स आयव्हरी कोस्टमधून येतात. केळी आणि टरबूज ग्वाटेमालामधून येतात तर इंडोनेशिया पाम तेल आणि कोको बटर निर्यात करतो. स्पेन हा रिफाइंड ऑलिव्ह ऑइलचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, भाजलेली कॉफी स्वित्झर्लंडमधून येते, तांदूळ थायलंडमधून येतो आणि व्हिएतनाम हा मिरपूड आणि काजूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर ४६ टक्के कर लादला आहे. युरोपियन देश आयर्लंड अमेरिकेला लोणी पुरवितो. ऑलिव्ह ऑइल, खारे डुकराचे मांस आणि चीज इटलीमधून निर्यात केले जाते. अमेरिकेला होणारा बहुतांश दुधाचा पुरवठा न्यूझीलंडमधून होतो. त्याचप्रमाणे, कोको पावडर नेदरलँड्समधून येते.
भारतातून अमेरिकेला कशाची निर्यात?
निर्यातीत भारताबाबत सांगायचे झाले तर भारत अमेरिकेला बहुतेक झींगा मासे (लॉबस्टर) निर्यात करते. सरकारी आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये अमेरिकेने भारतातून दोन लाख ९७ हजार ५७१ मेट्रिक टन गोठवलेली कोळंबी अमेरिकेत निर्यात करण्यात आली होती. या काळात, भारताच्या समुद्री खाद्य निर्यातीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. भारताने २०२३-२४ मध्ये ६० हजार ५२३.८९ कोटी रुपयांचे १७ लाख ८१ हजार ६०२ मेट्रिक टन सी-फूड निर्यात केले. अमेरिकेनंतर, चीन, युरोपियन युनियन, आग्नेय आशिया, जपान आणि मध्य पूर्व ही भारतीय सीफूडची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
Related
Articles
काँगोत खाण दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू
26 Apr 2025
अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा
29 Apr 2025
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश
28 Apr 2025
कोट्यवधी खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद
02 May 2025
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास अखेर मिळाला मुहूर्त
30 Apr 2025
शेअर बाजारात उसळी कायम
30 Apr 2025
काँगोत खाण दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू
26 Apr 2025
अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा
29 Apr 2025
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश
28 Apr 2025
कोट्यवधी खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद
02 May 2025
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास अखेर मिळाला मुहूर्त
30 Apr 2025
शेअर बाजारात उसळी कायम
30 Apr 2025
काँगोत खाण दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू
26 Apr 2025
अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा
29 Apr 2025
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश
28 Apr 2025
कोट्यवधी खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद
02 May 2025
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास अखेर मिळाला मुहूर्त
30 Apr 2025
शेअर बाजारात उसळी कायम
30 Apr 2025
काँगोत खाण दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू
26 Apr 2025
अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा
29 Apr 2025
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश
28 Apr 2025
कोट्यवधी खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद
02 May 2025
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास अखेर मिळाला मुहूर्त
30 Apr 2025
शेअर बाजारात उसळी कायम
30 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
छुप्या युद्धाचा भाग
2
शिबिरातले मंथन काँग्रेसला पूरक?
3
व्यापारयुध्द शमलेले नाही
4
सोन्याचे दर आकाशात
5
‘भाषायुद्धा’त सरकारची माघार (अग्रलेख)
6
सावरकरांचा अपमान करु नका