E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
मुंबई : बीसीसीआयने भारतीय संघाच्या पुरुष संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून, वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ भारताच्या दौर्यावर येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज भारत दौर्यावर येणार असून यावेळी २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौर्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसाचे आणि पाच टी-२० सामने खेळले जातील.
भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून खेळला जाईल. तर दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून सुरू होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होईल.
भारतीय संघाचे २०२५ चे वेळापत्रक : वेस्ट इंडिजचा भारत दौरा :
पहिली कसोटी - २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद सकाळी ९:३० वाजता
दुसरी कसोटी : १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर, कोलकाता सकाळी ९:३० वाजता
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
पहिली कसोटी: १४-१८ नोव्हेंबर: सकाळी ९:३० वाजता, नवी दिल्ली (सकाळी ९:३० भारतीय वेळेनुसार)
दुसरी कसोटी: २२-२६ नोव्हेंबर, गुवाहाटी (सकाळी ९:३० भारतीय वेळेनुसार)
पहिला एकदिवसीय सामना: ३० नोव्हेंबर, रांची, दुपारी १.३० वाजता
दुसरा एकदिवसीय सामना - ३ डिसेंबर - रायपूरमध्ये दुपारी १:३० वाजता
तिसरा एकदिवसीय सामना: ६ डिसेंबर - विझागमध्ये दुपारी १:३० वाजता
पहिला टी२० - ९ डिसेंबर - संध्याकाळी ७:०० वाजता, कटक
दुसरा टी२० - ११ डिसेंबर - संध्याकाळी ७:०० वाजता, चंदीगड
तिसरा टी२० - १४ डिसेंबर - संध्याकाळी ७:०० वाजता, धर्मशाला
चौथा टी२० - १७ डिसेंबर - संध्याकाळी ७:०० वाजता, लखनौ
पाचवा टी२० - १९ डिसेंबर - संध्याकाळी ७:०० वाजता, अहमदाबाद
Related
Articles
पंतप्रधान मोदींकडून माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन
07 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
शिर्डीत ४ भिक्षेकर्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
09 Apr 2025
पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी
11 Apr 2025
मनसेच्या इंजिनाची दिशा काही ठरेना!
08 Apr 2025
पंतप्रधान मोदींकडून माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन
07 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
शिर्डीत ४ भिक्षेकर्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
09 Apr 2025
पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी
11 Apr 2025
मनसेच्या इंजिनाची दिशा काही ठरेना!
08 Apr 2025
पंतप्रधान मोदींकडून माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन
07 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
शिर्डीत ४ भिक्षेकर्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
09 Apr 2025
पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी
11 Apr 2025
मनसेच्या इंजिनाची दिशा काही ठरेना!
08 Apr 2025
पंतप्रधान मोदींकडून माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन
07 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
शिर्डीत ४ भिक्षेकर्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
09 Apr 2025
पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी
11 Apr 2025
मनसेच्या इंजिनाची दिशा काही ठरेना!
08 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर
3
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
4
एक शाप, दोन वर
5
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
6
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल