E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
पुणे
: निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात. मात्र, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत, हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणार्या लोकांना दोष देतो. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांमुळे निसर्गाचा समतोल राखला जात आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.
पुण्यातील ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ’एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ डॉ. गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात निवेदक प्रवीण जोशी यांनी डॉ. आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, ’एआयबीडीएफ’चे संस्थापक विश्वस्त अशोककुमार सुरतवाला, डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे उपस्थित होते.
डॉ. गाडगीळ म्हणाले, वाघांची संख्या वाढली आहे. ते पोटासाठी शिकार शोधत असतात. त्यांना माणसे सापडतात. माणसांनी निसर्गात अतिक्रमण केले आहे. काही हजार वर्षापूर्वी हत्ती, वाघ जंगलात राहत होते. त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, त्वचेच्या आजाराचे दुःख इतरांना कळत नाही. कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले. सहा रुग्णापासून सहा हजारपर्यंत रुग्ण झाले. हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले.
डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे. आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद हेच सुखी आयुष्य आहे. डॉ. शरद मुतालिक, डॉ. सुनील वर्तक यांनी मनोगत व्यक्त केले. अशोककुमार सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावाले यांनी आभार मानले.
Related
Articles
तपासात पाकिस्तानला हवा आहे चीनचा सहभाग
28 Apr 2025
‘सीआयएससीई’त मुलींनीच मारली बाजी
02 May 2025
आम्हाला इथेच यायचे आहे, दहशतवादाला हरवायचे आहे : अभिनेते अतुल कुलकर्णी
28 Apr 2025
‘ठाकरे गटाची अनुपस्थिती माफी योग्य नाही’
26 Apr 2025
अभिनंदनचे पोस्टर दाखवून गळा कापण्याचे हावभाव
27 Apr 2025
स्थानिक पंधरा नागरिकांची दहशतवाद्यांना मदत!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
छुप्या युद्धाचा भाग
2
शिबिरातले मंथन काँग्रेसला पूरक?
3
व्यापारयुध्द शमलेले नाही
4
सोन्याचे दर आकाशात
5
‘भाषायुद्धा’त सरकारची माघार (अग्रलेख)
6
सावरकरांचा अपमान करु नका