E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
नवी दिल्ली
: वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) केंद्र सरकारला मार्च महिन्यात १.९६ लाख कोटी मिळाले. आतापर्यंतचे हे दुसर्या क्रमांकाचे संकलन आहे. मागील वर्षी याच कालावधीत जीएसटी संकलन १.७६ लाख कोटी इतके होते.
यंदा फेब्रुवारीच्या तुलनेत जीएसटी संकलन ९.९ टक्क्यांनी वाढले. देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी संकलन ८.८ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले. तर, आयात केलेल्या वस्तूंवरील महसूल १३.५६ टक्क्यांनी वाढून ४६,९१९ कोटींवर पोहोचले, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. एकूण जीसीटीमध्ये केंद्रीय जीएसटी ३८,१४५ कोटी, राज्य जीएसटी ४९,८९१ कोटी, एकात्मिक जीएसटी ९५,८५३ कोटी आणि उपकर अंतर्गत १२,२५३ कोटी मिळाले.
एप्रिल २०२४ मध्ये २.१० लाख कोटी विक्रमी जीएसटी महसूल केंद्र सरकारला मिळाला होता. त्यानंतरचे, हे दुसर्या क्रमांकाचे जीएसटी संकलन आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२३ या कालावधीतील एकूण जीएसटी संकलन २२.०८ लाख कोटी आहे. महाराष्ट्र, हरयाना, उत्तर प्रदेश आणि राजस्तानमधील जीएसटीमध्ये १० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर, गुुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील जीएसटी संकलनात ७ टक्के वाढ झाली.
Related
Articles
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
वाचक लिहितात
12 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
वाचक लिहितात
12 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
वाचक लिहितात
12 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
वाचक लिहितात
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!